zee chitra gaurav

एक, दोन नव्हे तर तब्बल 6 अभिनेत्रींना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, सुकन्या मोने म्हणाल्या 'आम्हाला...'

यंदा 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागात प्रथमच सहा अभिनेत्रींना पुरस्कार देण्यात आला. आता याबद्दल अभिनेत्री सुकन्या मोने यांनी खास पोस्ट केली आहे.

Mar 6, 2024, 03:30 PM IST

आनंद पोटात माझ्या माईना; हातात ट्रॉफी चेहऱ्यावर गोड स्माईल, सोनाली कुलकर्णीने शेअर केले फोटो

चर्चा रंगणार बातमी गाजणार...! झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. अनेक सेलिब्रिटींनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. सगळे सेलिब्रिटी या पुरस्कार सोहळ्या दरम्यानचे फोटो शेअर करत होते. अशातच नुकताच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने या सोहळ्या दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत पाहूयात याची एक झलक.

Mar 27, 2023, 09:33 PM IST

Zee Chitra Gaurav 2023: 'अशोक सराफ म्हणजे...', झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात मराठी कलाकार Emotional, मामांच्याही डोळ्यात पाणी

Zee Chitra Gaurav 2023: यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणारा असणार आहे. कारण अनेक जेष्ठ कलाकारांसोब तरुण पिढीतल्या कलाकारांचा देखील गौरव केला जाणार आहे. 

Mar 23, 2023, 10:34 AM IST

मुंबई | झी चित्र गौरव पुरस्कारात कुणी मारली बाजी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 01:14 PM IST

झी चित्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऑस्कर समजला जाणारा मानाचा “झी चित्र गौरव” पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात झाला. हा सोहळा तुम्हाला २५ मार्च रोजी संध्याकाळी ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर पाहता येणार आहे.

Mar 10, 2018, 12:10 AM IST

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनाची संपूर्ण यादी....

चित्रगौरवसाठी ‘सैराट’, ‘रंगा पतंगा’, ‘कासव’ या चित्रपटांमध्ये चुरस आहे. पाहा झी चित्रगौरव पुरस्कारांच्या नामांकनाची संपूर्ण यादी... 

Mar 10, 2017, 06:58 PM IST

भाऊ कदमची पहिल्यांदा अँकरिंग

 एखाद्या पुरस्कार सोहळ्याची हास्य कलाकार भाऊ उर्फ भालचंद्र कदम याने पहिल्यांदा अँकरिंग केली. भाऊ कदम यावेळी एलिअन झाला होता.

Mar 12, 2016, 06:20 PM IST

झी चित्र गौरव पुरस्कारांची संपूर्ण यादी...

झी मराठीच्या चित्र गौरव पुरस्कारांमध्ये यंदा कट्यार काळजात घुसली या चित्रपटाने बाजी मारली आहे. एकूण चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर कट्यारचीच छाप होती. 

Mar 12, 2016, 04:57 PM IST