'झी मराठी'वर प्रेमाचा दरवळणार सुगंध.. 'हृदयी प्रीत जागते' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा...
'हृदयी प्रीत जागते' ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा असून ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
Nov 6, 2022, 12:09 PM ISTही मालिका तब्बल 9 वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...
मराठी टीव्हीविश्वात अनेक नवीन मालिका, रिअॅलिटी शो (reality show) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
Oct 13, 2022, 07:06 PM IST'झी मराठी अवॉर्ड २०२२' नामांकन सोहळा; रेडकार्पेटवर कलाकारांचा जलवा
'झी मराठी अॅवॉर्ड्स'. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो.
Sep 27, 2022, 03:29 PM ISTBreaking News प्रेक्षकांसाठी मोठी बातमी ..मालिकेबाबत Zee Marathiने केला खुलासा..
'दार उघड बये' या नव्या मालिकेचा प्रोमो झी मराठीवर (zee marathi)प्रदर्शित झाला आणि त्याचवेळी चर्चा होऊ लागली ती 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार. अल्पवधीत लोकांच्या पंसतीस उतरलेली झी मराठी वाहिनीवरील
Sep 15, 2022, 04:27 PM ISTभाजपा नेत्या पंकजा मुंडे दिसणार नव्या भूमिकेत.. पहा काय आहे खास..
क्रांती रेडकर पंकजा मुंडेना म्हणते की, 'कदाचित या येथे भाषण करणार आहेत.' त्यानंतर पंकजा मुंडे या म्हणतात, 'मी भाषण नाही तर तुझ्यासोबत...
Aug 22, 2022, 08:21 PM ISTझी मराठी वरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; 'नवा गडी नवं राज्य' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी कायम नवनवीन मालिका घेऊन येत असते.
Jul 9, 2022, 08:59 PM IST'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका रंजक वळणावर; थाटामाटात पार पडला नेहा आणि यशचा साखरपुडा
'माझी तुझी रेशिमाठ' या मालिकेत श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहे.
May 27, 2022, 08:25 PM IST‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून प्राथना बेहेरे हिने घेतला ब्रेक, हे आहे खरं कारण...
‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून (Majhi Tujhi Reshimgath) नेहा अर्थात प्राथना बेहेरे (Prarthana Behere ) हिने ब्रेक घेतला आहे.
May 8, 2022, 12:12 PM ISTशिवबांचा छावा येणार सिनेमातून भेटीला, कोण साकारणार मुख्य भूमिका... उत्सुकता शिगेला
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस.... प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Apr 29, 2022, 10:10 AM IST
औरंगाबादमध्ये महिलांची तुफान गर्दी कशासाठी?
महिलांची गर्दी पाहून एकच चर्चा...
Apr 22, 2022, 04:38 PM ISTझी मराठी वाहिनीचा यशस्वी प्रवास, मराठी मातीतल्या गोष्टी जग जिंकतात!
झी मराठी वाहिनीचा यशस्वी प्रवास प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे.... प्रेक्षकांसाठी खास भेट
Apr 6, 2022, 02:32 PM IST
'हा राजकारणातला 'भोंगा'असला तरी सर्वांची झोप उडवतो' - चित्रा वाघ
शिवसेना महापौर किशोरी पेडणेकर आणि चित्रा वाघ यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Apr 4, 2022, 10:16 PM IST'झी मराठी'वर जिंका ११ लाखाची पैठणी
'झी मराठी' वाहिनीवरील 'होम मिनिस्टर' आणि आदेश बांदेकर हे समीकरण झाले आहे.
Mar 27, 2022, 10:37 PM IST'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर अवतरला खिलाडी कुमार
अक्षय आणि क्रिती त्यांचा आगामी बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते.
Mar 11, 2022, 05:57 PM ISTलग्न झालेला पुरुष आणि प्रेम.... रेखा पटकन असं काही म्हणाल्या की...
'लग्न झालेल्या पुरूषाच्या प्रेमात पडलेल्या महिलेला पाहिलं का?' अशा प्रश्नावर रेखा म्हणाल्या...
Mar 11, 2022, 05:25 PM IST