zee media

शिनचॅन, डॉरेमॉन मागील मराठी आवाज...

शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन यांच्या आवाजामागील एक मराठी आवाज आहे... तो म्हणजे मेघना एरंडे...

Mar 16, 2015, 09:13 PM IST

माझ्यावर प्रेम करणारे भारतात आणि पाकमध्येही - मलाला

माझ्यावर प्रेम करणारे भारतात आणि पाकमध्येही - मलाला

Dec 10, 2014, 11:45 AM IST

लिटिल लता मंगेशकर, लता मंगेशकर यांची वारस!

सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत होता. या व्हिडिओला मिळणारी पसंती पाहता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न झी मीडियाने केला. ती कुठे राहते, ती काय करते, ती कोण आहे? याची कोणाला माहिती नाही. लिटल लता मंगेशकर, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. लता मंगेशकर यांची वारस सापडल्याचे बोलले जात आहे.

Nov 22, 2014, 07:50 AM IST

जनतेचा कौल भाजपच्या पारड्यात, झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष

महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल सध्या भाजपच्या पारड्यात टाकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ९० जागा मिळतील, असा निष्कर्ष 'झी २४ तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये पुढं आलाय.

Oct 2, 2014, 11:11 PM IST

डॉ. सुभाष चंद्रा शो -भारतीय मीडिया मुगलकडून प्रेरणादायी दिशानिर्देश

तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्या व्यवसायला मार्गदर्शक बनविण्याचे तुमचे स्वप्न आहे. पण तुम्हांला हे माहिती नाही हे स्वप्न पूर्ण कसे करायचे तर घाबरू नका... झी मीडिया आता तुमच्या स्वप्नांना पूर्ण करणार आहे. झी मीडिया तुमच्यासाठी डॉक्टर सुभाष चंद्रा शोची सुरूवात करणार आहे. 

Sep 5, 2014, 07:34 PM IST

'गणपती आणि मीडियाचं अनोखं नातं'

'गणपती आणि मीडियाचं अनोखं नातं'

Aug 30, 2014, 09:37 PM IST

झी मीडियाच्या दणक्यानंतर सीएसटी स्थानकातील स्टॉल बंद

 झी मीडियाच्या दणक्यानंतर सीएसटी स्थानकावरील फुड स्टॉलची मान्यता काढून हा स्टॉल रद्द करण्यात आलाय. अस्वच्छतेबद्द्लच्या तक्रारीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने रि फ्रेश फुड स्टॉल हा अखेर बंद करण्यात आला आहे.

Aug 12, 2014, 06:01 PM IST

स्टींग ऑपरेशन : कागल आरटीओ अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचा पर्दाफाश

कागल आरटीओ अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचा पर्दाफाश

Jul 18, 2014, 09:03 PM IST