zendaya

टॉम हॉलंड आणि झेंडया यांनी गुप्तपणे उरकला साखरपुडा? अंगठीमुळे चर्चांना उधाण

हॉलिवूडच्या लोकप्रिय जोडीदारांपैकी एक असलेले टॉम हॉलंड आणि झेंडया 2021 पासून एकमेकांना डेट करत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसलेले हे जोडपे, त्यांच्या प्रेमसंबंधांना कायमच गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु झेंडयाच्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये तिच्या लुकने त्यांची नवी अफवा अधिकच चर्चेत आली आहे. 

 

Jan 7, 2025, 01:47 PM IST

टेनिस कोर्टवरुन बेडरुमपर्यंत, एकाच वेळी दोघांशी रोमान्स अन्...; इंटरनेटवर 'ति'चीच चर्चा

Tennis Love Triangle Zendaya: सोशल मीडियावर केवळ याच तरुणीची चर्चा आहे.

Jun 21, 2023, 10:23 AM IST

Most Beautiful Women: विज्ञानानुसार, 'या' आहेत जगातील 10 सर्वात सुंदर महिला

या गोल्डन रेशोनुसार कोणता चेहरा सर्वात सुंदर आहे हे जाणून घेऊया. 

Oct 16, 2022, 09:08 PM IST