zubin irani

तुम्ही मैत्रिणीच्या नवऱ्याशी लग्न केलंय का? प्रश्न ऐकून स्मृती इराणी संतापल्या, म्हणाल्या 'गटारात...'

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) इंस्टाग्रामवर (Instagram) एका चाहत्यावर प्रचंड संतापल्या. तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या नवऱ्याशी लग्न केलं आहे का? अशी विचारणा या चाहत्याने केली. यानंतर स्मृती इराणी संतापल्या आणि त्याला उत्तर दिलं.

 

Aug 14, 2023, 02:58 PM IST