अक्षरा हसन

अक्षरा हासनचे खाजगी फोटो लिक झाल्याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल

मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nov 13, 2018, 06:39 PM IST

अक्षरा - तनुजचं ब्रेक अप!

रणवीर-कतरिना, फरहान अख्तर-अधुना, विराट-अनुष्का यांच्यानंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका जोडीचं ब्रेक अप झालंय.

Mar 8, 2016, 05:26 PM IST

आमिर शोधतोय तीन मुली...

 कुस्तीवर आधारित 'दंगल' या चित्रपटातून आमिऱ खान प्रेक्षकांना आपला 'नवा डाव' दाखविणार आहे. हा पठ्ठ्या या चित्रपटात तीन मुलींच्या वडिलांची भूमिका करणार आहे. पण अजून त्याला या तीन मुली सापडल्या नाहीत. त्या मुलींचा तो शोध करीत असल्याची माहिती समोर आली आहे. 

Mar 12, 2015, 04:33 PM IST

'षमिताभ' (रिव्ह्यू ) : अमिताभ आणि धनुषनं जिंकलं!

'चीनी कम' आणि 'पा' सारखे जबरदस्त चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी बॉलिवूडला पुन्हा एक दमदार चित्रपट दिलाय. 'षमिताभ'च्या रुपात बाल्कीनं एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर आणलाय. जर चांगली भूमिका असेल तर आपण त्याला चार चाँद लावू शकतो, हे महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तर दुसरीकडे अक्षरा आणि धनुषही आपल्या अभिनयाद्वारे सर्वांचं कौतुक मिळवलं.

Feb 8, 2015, 04:36 PM IST