अध्यक्ष शरद पवार रिटायर होणार

अध्यक्ष शरद पवार 'रिटायर' होणार

क्रिकेटच्या सर्वोच्च समितीच्या (आयसीसीचे) अध्यक्ष शरद पवार यांचा आयसीसी अध्यक्ष पदाचे आता काहीच दिवस उरले आहेत. पुढच्याच आठवड्यात शरद पवारांचा कार्यकाळ संपणार आहे.

Jun 23, 2012, 05:11 PM IST