सावधान! नाहीतर एकत्र राहणाऱ्याचं लग्न न करता शुभमंगल!
लग्न न करता एकत्र राहणाऱ्या जोडप्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. कारण लग्न न करता नवरा-बायकोप्रमाणे, राहणाऱ्या जोडप्याला कायदेशीररित्या विवाहित मानलं जाईल, आणि पुरूषाच्या संपत्तीत महिलेचाही कायदेशीररित्या हक्क असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Apr 13, 2015, 11:50 AM IST