असं काय म्हणाला जॉन अब्राहम अक्षयकुमारबाबत

असं काय म्हणाला जॉन.. अक्षयबाबत

गरम मसाला आणि देसी बॉईज नंतर हाऊसफुल- २ मध्येही जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहता येणार आहे. टिपीकल साजिद खान फिल्म असलेल्या या सिनेमाचं प्रमोशन जॉन जोरदार करतो आहे.

Apr 3, 2012, 07:35 PM IST