अहमदनगर बलात्कार आणि हत्याप्रकरण

अहमदनगर बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिसरा आरोपी जेरबंद

अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिसऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आलंय. नितीन भैलुमे असं या आरोपीचं नाव आहे. 

Jul 17, 2016, 03:29 PM IST