अॅस्ट्रोसॅट

PSLV C-30 चं श्रीहरीकोट्याहून यशस्वी उड्डाण, अॅस्ट्रोसॅटचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोनं अंतराळ मोहीमेत पुन्हा एकदा भारताचा झेंडा रोवला आहे. भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचं आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 'अॅस्ट्रोसॅट' ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा आहे. अंतराळात वेधशाळा असलेला भारत हा चौथा देश आहे.

Sep 28, 2015, 11:21 AM IST

इस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat

इस्त्रो अवकाशात एक दुर्बिण पाठवत आहे. Astronomy  Satellite  म्हणजेच  Astrosat असे त्याचे नाव आहे. एकूण 1513 किलो वजनाच्या या दुर्बिणीमध्ये 750 किलो वजनाची 5 विविध प्रकारची उपकरणे असतील.

Sep 25, 2015, 03:50 PM IST