आंतराराष्ट्रीय बाजार

सोन्याच्या-चांदीच्या किंमती पुन्हा लुडकल्या!

सोन्याच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळालीय. एमसीएक्समध्ये आज सकाळी सोनं प्रति दहा ग्रॅम ४२० रुपयांनी कोसळून २९,८५४ वर पोहचलं.

Nov 23, 2013, 07:47 PM IST