इतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि ..., पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!
NCP Formation History : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार असं आता न म्हणतात राष्ट्रवादी अजित पवारांची अशी म्हणायची वेळ आली आहे. ज्या बंडाने राष्ट्रवादीची स्थापना झाली आज तोच पक्ष पुतण्याच्या बंडाने शरद पवारांचा राहिलेला नाही.
Feb 7, 2024, 11:04 AM ISTSharad Pawar : 'या' दिवशी ठरणार राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांचं भवितव्य; शिवसेना निकालाहून 'वेगळ्या' निर्णयाची शक्यता
NCP Crisis in Maharashtra : शरद पवारांना सर्वौच्च राजकीय धक्का बसल्यानंतर आता आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
Feb 7, 2024, 08:29 AM ISTआमदार अपात्रतेचा निकाल देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा- ठाकरे
MLA Disqualification: उद्या दहा जानेवराली 11:59 पर्यंत वेळ खेचतील मग निकाल देतील असं वाटतं, असा खोचक टोला ठाकरेंनी यावेळी लगावला.
Jan 9, 2024, 01:19 PM IST