पुन्हा दरड कोसळल्यास नुकसान भरपाई आयआरबीनं द्यावी - सभापती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 08:40 PM ISTमंत्र्यांचं आश्वासन ठरलं फोल, कोल्हापुरात ‘टोल’फोड!
कोल्हापूरात सुरु असलेले टोल नाके शनिवारी मध्यरात्रीपासून बंद होतील, असं आश्वासन कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिल्यानंतर टोल विरोधी कृती समीतीच्या सदस्यांनी आमरण उपोषण मागं घेतलं. पण यानंतर सुद्धा कोल्हापूरातील अनेक टोल नाक्यावर आय.आर.बी कंपनीच्यावतीनं टोल वसुली सुरु आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांच्यातून संताप व्यक्त होतोय. टोलवसुली सुरु असल्यानं शिवसैनिकांनी फुलेवाडीचा टोलनाका फोडला आहे.
Jan 12, 2014, 12:30 PM IST