आले प्रेमाचे भरते

NCP नेते एकाच मंचावर, आले प्रेमाचे भरते..

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसला गटतटानं पोखरलेलं आहे. मात्र योगेश बहल यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सगळे नेते एकाच मंचावर आले. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये हे ऐक्य किती दिवस टिकणार अशीच चर्चा होती.

Jun 3, 2012, 11:26 PM IST