इला

8 वर्षांनंतर पुन्हा काजोल पुन्हा होणार 'सिंगल मदर'

लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर काजोल पुन्हा हिंदी सिनेसृसष्टीकडे परतली. यापूर्वी काजोलने धनुषसोबत 'वीआयपी2' या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. आता पुन्हा काजोल तिच्या फॅन्ससाठी खुषखबर घेऊन आली आहे. काजोल लवकरच हिंदी रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.  

Jan 25, 2018, 12:18 PM IST