Auto Expo : भारतात पहिल्यांदाच लॉन्च झाली इलेक्ट्रिक सुपरबाईक, हैराण करणा-या खासियत
बंगळुरूची स्टार्ट कंपनी एमफ्लूक्स (Emflux) ने इंडियाच्या पहिली इलेक्ट्रिक सुपर बाईकवरून १४व्या ऑटो एक्स्पोमध्ये पडदा उठवला आहे.
Feb 8, 2018, 03:58 PM ISTदेशातील पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईक, ३ सेकंदात पकडणार 100km/hचा वेग
बंगळूरुस्थित दुचाकी स्टार्टअप कंपनी Emflux Motors लवकरच देशातील पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईक बाजारात आणत आहे.
Dec 15, 2017, 01:19 PM IST