मुंबई | चारा छावणी प्रकरण उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 10:44 AM ISTलव्ह मॅरेज करायचंय तर... ५० हजार तयार ठेवा!
तरुणांनो, सावधान! लग्नाआधीच तुम्हाला काही पैसे ठेव म्हणून जमा करावं लागणार आहे... होय, तुम्हाला जर घरच्यांच्या विरोधात जाऊन तुमच्या प्रेयसीबरोबर लग्न करायचं असेल तर कमीत कमी ५० हजार रुपये तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे... हे ५० हजार रुपये बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रेयसीसोबत लग्न करता येईल, तसा आदेशच उच्च न्यायालयानं दिलाय.
Dec 25, 2013, 06:50 PM IST