उस्मानाबाद मुलगी

रोडरोमियोची छेडछाड...अखेर मुलीचा जीव गेला

उस्मानाबादमधून एक धक्कादायक बातमी आपल्यासमोर आली आहे. रोड रोमिओच्या छळाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आहे. काल छेडछाड झाल्यानंतर तीनं जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

Jul 14, 2012, 06:52 PM IST