ऊस दरवाढ कोल्हापूर अशांत जिल्हा जमावबंदी

कोल्हापूर अशांत जिल्हा, जमावबंदी लागू

कोल्हापूर मध्ये ऊसाच्या दरवाढीसाठी आंदोलन केले जात आहे आंदोलनला दडपण्यासाठी कोल्हापूर मध्ये जमाव बंदी लागू केली आहे. ऊसाची दरवाढ हो प्रश्न गंभीर बनू नये म्हणून ही जमाबबंदी लागू करण्यात आली आहे.

Nov 5, 2011, 07:44 AM IST