एक दहशतवादी फरार

झेलम नदीमध्ये उडी मारुन एक दहशतवादी फरार

बारामूलामध्ये आर्मी कँपवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. तर २ दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले आहे. दहशतवाद्यांचा मृतदेह अजून जवानांनी ताब्यात घेतलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार एक दहशतवादी झेलम नदीमध्ये उडी मारुन फरार झाला आहे. 

Oct 3, 2016, 09:32 AM IST