एकाचवेळी तीन मुलांना जन्म

महिलेने 6 मिनिटांत दिला 3 मुलांना जन्म; जुळी किंवा तिळी मुलं होण्याची कारणे?

Multiple Birth : महिलेने एकाचवेळी तीन मुलांना जन्म दिला आहे. (UP Women gave birth triplates in 6 minutes) या घटनेची जोरदार चर्चा होत आहे. जुळी किंवा तिळी मुलं होण्यामागे काय कारण जाणून घेऊया? (Top Cause of having Twins or Multiples)

Oct 26, 2023, 10:59 AM IST