एटीएम कार्ड स्वाईप करा, पाणी मिळवा!

आतापर्यंत आपण पैसे काढाता येणारं एटीएम पाहिलचं आहे. मात्र जर एटीएममधून शुद्ध पाणी मिळाले तर... खरं वाटत नाही ना... मात्र वंदना फाऊंडेशननं मानखुर्दे इथं चक्क शुद्ध पाणी देणारं एटीएम सेंटर सुरु केलंय.

Mar 24, 2014, 12:45 PM IST

एटीएम कार्ड स्वाईप करा, पाणी मिळवा!

/marathi/news/mumbai/swipe-atm-card-get-the-water/168403 आतापर्यंत आपण पैसे काढाता येणारं एटीएम पाहिलचं आहे. मात्र जर एटीएममधून शुद्ध पाणी मिळाले तर... खरं वाटत नाही ना... मात्र वंदना फाऊंडेशननं मानखुर्दे इथं चक्क शुद्ध पाणी देणारं एटीएम सेंटर सुरु केलंय. Mar 24, 2014, 12:45 PM IST