NEET Exam 2018 : लवकरच येणार ऑनलाईन फॉर्म
नॅशनल एलिजबिलटी एंट्रंस टेस्ट (एनईईटी, नीट) २०१८ चे ऑनलाईन फॉर्म लवकरच उपलब्ध होणार आहेत. सीबीएसई याच्या तयारीत आहे.
Feb 5, 2018, 05:41 PM ISTशेतकरी गुरफटला डिजिटल जाळ्यात; कर्जमाफीनंतर कापूसखरेदी फॉर्मही ऑनलाईन
सरकारचा डिजिटल उपक्रम शेतकऱ्यांना जखडून ठेवण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच कर्जमफीचे फॉर्म ऑनलाईन भरण्याच्या प्रक्रीयेचा पूरता फज्जा उडाला. तरीसुद्धा सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करणारे फॉर्म भरण्याची प्रक्रीयाही ऑनलाईनच ठेवली आहे.
Oct 7, 2017, 11:55 AM ISTनंदुरबार - कर्जमाफीसाठी ऑनलाईन फॉर्म भरतांना अडचण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 11:10 AM ISTम्हाडाची साईट दुस-या दिवशीही हँग
मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केल्यानंतर म्हाडाचा सावळागोंधळ सुरू झालाय. अर्ज भरण्याच्या दुस-या दिवशी म्हणजे आजही म्हाडाची साईट हँग आहे. काल अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी म्हाडाची वेबसाईट हँग झाली होती.
May 4, 2012, 09:43 AM ISTम्हाडाची साइट हँग, मुंबईकर सफरिंग!
मुंबईकरांच्या स्वप्नातील स्वस्त घरांसाठी म्हाडाने आजपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली, मात्र, म्हाडाच्या साईटला भेट देणाऱ्या अनेकांची आज साईट बंद असल्याने निराशा झाली. टेक्निकल प्रॉब्लेममुळे म्हाडाची वेबसाईट बंद पडल्याचे म्हाडाच्या आधिकाऱ्यांनी सांगितले.
May 4, 2012, 09:35 AM IST