२६ जुलै २०१७ स्मृती कारगिल युद्धाच्या
भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत आहे. चीनमधील वृत्तपत्रे सध्या भारतावर तुटून पडत आहेत. दोन्ही राष्ट्रांतील तणावामुळे जरी डोकेदुखी वाढली असली तरी भारत अद्याप शांत आहे.
Aug 2, 2017, 03:31 PM ISTकारगील युद्धातल्या शहिदाच्या मुलीची सेहवागकडून खिल्ली
कारगील युद्धामध्ये शहीद झालेल्या कॅप्टन मनदीप सिंग यांच्या मुलीची भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं खिल्ली उडवली आहे.
Feb 27, 2017, 06:20 PM IST`कारगिल युद्धाआधी मुशर्रफ यांनी काढली भारतात रात्र`
कारगिल युद्धावेळी पाकिस्तानचे तत्कालिन लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांनी भारतात घुसखोरी केली होती, असा गौप्यस्फोट माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केलाय.
Feb 1, 2013, 10:39 AM ISTकारगील युद्ध : पाकिस्तानचा आणखी एक बुरखा फाटला
कारगीलची लढाई भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांशी लढून नव्हं तर पाकिस्तानी सैन्यांशी लढून जिंकल्याचं कबूल केलंय पाकिस्तानी सैन्यातील निवृत्त लेफ्टनंट जनरल शाहिद अजीज यांनी...
Jan 27, 2013, 04:59 PM IST