किंग कोबरा

टोमॅटोच्या सुरक्षेत ठेवला किंग कोब्रा? व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं समोर

King Cobra Viral Video: व्हायरल व्हिडिओमध्ये किंग कोब्रा टोमॅटोजवळ जमिनीवर रेंगाळताना दिसत आहे. टोमॅटोजवळ कोणीतरी हात पुढे करताच किंग कोब्राने लगेच त्याच्यावर हल्ला केला. किंग कोब्रा अॅक्टीव्ह मोडमध्ये दिसतोय. तो टोमॅटोजवळ बसून समोर असलेल्या लोकांवर लक्ष ठेवून आहे. थोड्या वेळाने कोब्रा भिंतीवर रेंगाळताना दिसतो पण टोमॅटोचे संरक्षण करणे सोडत नाही. ट्विटरवर 'हंसना जरूरी है' नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Jul 21, 2023, 10:59 AM IST

सापाची नाही यांना भिती, सहज पकडतात किंग कोबरा

जगातील सर्वात धोकादायक सांप किंग कोबराचं नाव ऐकल्यानंतरही अनेकांना धडकी भरते. पण या जगात अशी अनेक लोकं आहे ज्यांना सापांची जराही भिती वाटत नाही. केरळमधील 'स्नेक मॅन'च्या नावाने प्रसिद्ध असलेले सुरेश हे देखील अशाच लोकांमधील एक आहे. फेसबुकवर ते बरेच लोकप्रिय आहेत.

Jul 6, 2017, 02:37 PM IST

किंग कोबराने भक्ष्य समजून गिळली सॉफ्ट ड्रिंकची बाटली - Watch Video

 सोशल मीडियामध्ये किंग कोबरा या सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोबराने ५०० एमएलची सॉफ्ट ड्रिंकची बाटली गिळली. ही बाटली त्याच्या पोटात अडकली होती. 

May 30, 2017, 08:44 PM IST

एका पित्याने किंग कोबराशी कसा घेतला बदला

हा व्हिडिओ दक्षिण भारतातला आहे. या व्हिडिओनुसार किंग कोबराने एका मुलाला दंश केलं होतं त्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसानंतर हा कोबरा साप त्या पित्याला दिसला आणि त्याला अनेकदा जमिनीवर आपटलं.

May 26, 2016, 08:29 PM IST