खऱ्याखुऱ्या अपघातामुळे बॉलिवूडमध्ये आलो - शक्ती कपूर
...आणि चित्रपटासाठी भूमिका मिळाली
Jul 14, 2019, 01:41 PM ISTएकादशी असल्याने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय
पंढरपूरच्या मुस्लिम समाजाने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
Aug 22, 2018, 06:39 PM ISTअल्लाला खूश करण्यासाठी मुलीची कुर्बानी
प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या नवाब अलीकडे पोलिसांनी सखोल चौकशी करताच त्याने आपणच आपल्या मुलीचा गळा चिरल्याचे कबूल केले.
Jun 10, 2018, 10:08 AM ISTयेथे बकरी-ईदला गाय-बैलाची कुर्बानी दिली जात नाही
पत्रकार वुसतुल्लाह ख़ान यांनी बीबीसीच्या वेबसाईटवर एक बातमी दिली आहे, त्यात त्यांनी पाकिस्तानातील हिंदू-मुस्लिमांचं नातं कसं आहे, यावर प्रकाश टाकला आहे. यात त्यांनी हिंदू-मुस्लिम एकमेकांच्या सणांचा कसा आदर करतात यावर लिहलं आहे.
Sep 14, 2015, 12:15 PM IST