कोरोना संसर्ग

Corona Cases India: दहशत 2.0; देशभरात एका दिवसात कोरोनाचे 500 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क

Corona Cases India: देशातून कोरोना हद्दपार झाला, आता नियम कशाला पाळायचे असं म्हणणाऱ्यांनो हलगर्जीपणा करु नका. तुमची एक चुकही महागात पडेल. पाहा कोरोनाची नवी रुग्णसंख्यावाढ पाहता देशातील आरोग्य यंत्रणा काय पावलं उचलते... 

Mar 13, 2023, 11:22 AM IST

सावधान! Diwali दरम्यान, देशात फोफावणार कोरोना; पाहा नवी लक्षणं आणि महत्त्वाची माहिती

Coronavirus : अखेर ज्याची भीती होती तेच घडताना दिसत आहे. आता कुठे कोरोना संसर्गाच्या आघातातून आपण सर्वजण सावरण्याचा प्रयत्न करत होतो, त्यातच या प्रयत्नांना अपयश मिळताना दिसत आहे

Oct 19, 2022, 12:33 PM IST

देशात झपाट्याने होतोय कोरोनाचा संसर्ग, रुग्णांची संख्या 20 लाखांवर

देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट 67.62 टक्के आहे.

Aug 7, 2020, 09:22 AM IST

कोरोना रुग्णांबाबत संशोधनात धक्कादायक खुलासा

बाहेरच्या तुलनेत घरात राहणाऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक?

Jul 23, 2020, 10:40 AM IST

हवेतूनही होतो कोरोनाचा संसर्ग, शेकडो शास्त्रज्ञांचा दावा

कोरोनाचा संसर्ग हवेतूनही होत असल्याचा दावा

Jul 6, 2020, 09:36 AM IST

AC मुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? पाहा काय म्हणताय डॉक्टर्स

कोरोनाचा संसर्ग एसीमधून पसरु शकतो का?

Apr 15, 2020, 10:56 AM IST

रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण

डॉक्टरला कोरोनाची लागण...

Mar 23, 2020, 09:02 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x