क्राईम ब्रँचवर विश्वास नाही एकनाथ खडसे

क्राईम ब्रँचवर विश्वास नाही - एकनाथ खडसे

मंत्रालयाला लागलेल्या आगीची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलीय. क्राईम ब्रँचवर विश्वास नसल्याचंही खडसेंनी यावेळी सांगितले.

Jul 10, 2012, 06:45 PM IST