सांगली । अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी खाजगी डॉक्टरची चौकशी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 07:50 PM ISTसरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची पळवापळवी!
नागपूरमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची चक्क पळवापळवी सुरू आहे. रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये पळवून नेणा-या दलालांच्या टोळीचा पर्दाफाश झालाय. प्रसंगी मृत्यूची भीती दाखवून हे दलाल रुग्णांना पळवून नेत होते.
Mar 13, 2013, 06:07 PM IST