गडचिरोतील कुटुंबाची आत्महत्या

Family suicide after daughter in family married with other cast man in Gadchiroli PT2M59S

गडचिरोली | मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आई-वडील आणि भावाची आत्महत्या

गडचिरोली | मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आई-वडील आणि भावाची आत्महत्या

Feb 11, 2020, 12:10 AM IST

मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आई-वडील आणि भावाची आत्महत्या

संबंधित तरुणी एका शाळेत शिक्षिका होती. आपण प्रेमविवाह करणार असल्याची कल्पना दीड महिन्यापूर्वी घरी दिली होती.

Feb 10, 2020, 07:40 PM IST