गांधी घराणे दलितांना विसरत नाही शिंदे

गांधी घराणे दलितांना विसरत नाही- शिंदे

केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी देशाच्या सुरक्षेऐवजी गांधी घराणे दलितांना विसरलेले नाही, अशी स्तुतीसुमने वाहत दलित कार्ड बाहेर काढले.

Aug 1, 2012, 04:58 PM IST