महाराष्ट्रात गुलाबी राजकारण! अजित पवार यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांची खास ड्रेसिंग स्टाईल
अजित पवारांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनाही गुलाबी रंगाची भुरळ पडल्याचे दिसत आहे.
Aug 18, 2024, 06:39 PM ISTअन रणवीर सिंह मुलींचं जॅकेट घालून आला....
रणवीर सिंह हा बॉलिवूडमधील सध्या आघाडीचा तरूण कलाकार आहे. 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातून रणवीरच्या अभिनय कौशल्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. मात्र त्याच्या अभिनयाइतकीच त्याच्या फॅशन स्टेटमेन्टचीही चर्चा होत आहे.
Feb 9, 2018, 03:57 PM IST