गुहागरमध्ये सात कुटुंबं वाळीत

गुहागरमध्ये सात कुटुंब वाळीत

गुहागर तालुक्यातील तांबडवाडी इथं राहणारी सात कुटुंबं आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत म्हणून गाव पुढा-यांनी त्यांना वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

May 17, 2012, 01:56 PM IST