ग्लासभर पाण्याने काय होते

ग्लासभर पाण्याने काय होते...

आपले आरोग्य उत्तम राहण्याठी नियमित पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायले तर पोट साफ राहते. त्यामुळे आपण फ्रेश राहतो.

Mar 28, 2012, 01:23 PM IST