चित्रांगदा तू कधीही पूनम पांडे नाही होऊ शकत

'चित्रांगदा कधीही पूनम पांडे होऊ शकत नाही'

आपल्या मादक अदांनी सगळ्यांनाच घायाळ करणाऱ्या आणि त्यामुळे सतत चर्चेत राहणाऱ्या मॉडेल पूनम पांडेनी ट्विटरवर आपल्या विरूद्ध बोलणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. तस्लिमा नसरीनच्या टिप्पणी नंतर आता चित्रांगदा सिंह हिला देखील सणसणीत उत्तर दिलं आहे.

Mar 5, 2012, 10:17 PM IST