चॅनेल

आज मोदींसोबतचा 'Man vs Wild' शो या चॅनेलवर पाहता येणार

पंतप्रधान मोदींसोबतचा स्पेशल शो...

Aug 13, 2019, 03:47 PM IST

पाहा १ फेब्रुवारीपासून कोणत्या चॅनेलसाठी किती पैसे मोजावे लागणार?

१ फेब्रुवारीपासून तुमच्या टीव्ही चॅनेलचे दर बदलणार

Jan 16, 2019, 01:18 PM IST

केबल ग्राहकांना 100 ‘फ्री टू एअर’ वाहिन्या अवघ्या 130 रुपयांत

मुंबईसह राज्यात विविध भागांत केबल सेवेसाठी आज ग्राहकांना दरमाह 250 ते 300 रुपये मोजावे लागतात. आता तुम्हाला 130 रुपयांत किमान 99 चॅनेल बघता येऊ शकतात.

Oct 12, 2016, 10:04 PM IST

भारतीय कार्यक्रम दाखवल्यानं पाकिस्तानी चॅनेलला १ कोटी रु. दंड

पाकिस्ताननं त्याचा मनाचा कोतेपणा पुन्हा एकदा दाखवलाय. पाकिस्तानातील दहा चॅनेल्सना भारतीय आणि परकीय भाषेतील जास्त कार्यक्रम दाखवल्याबद्दल १ कोटी रूपये दंड ठोठावण्यात आलाय. पाकिस्तानच्या माध्यम नियंत्रण मंड़ळानं या वाहिन्यांना पत्रं पाठवून दंड भरण्यास सांगितलंय. शिवाय यापुढं भारतीय भाषातील किंवा परदेशी भाषातील कार्यक्रम जास्त प्रमाणात दाखवला तर याद राखा, असा इशाराही दिला आहे.

Nov 19, 2013, 12:43 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x