जलसंपदा खात्याची तत्परता... पण, कशासाठी?
जनतेच्या हिताचा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्याबाबतची फाईल कित्येक महिने मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलवर फिरत राहते. अधिकाऱ्यांची त्या फाईलवर सही व्हायला कधी कधी सहा-सहा महिने लागतात. मात्र अधिकाऱ्यांच्या फायद्याचा एखादा निर्णय करायचा असेल तर अधिकारी कसे तत्पर आणि गतीमान असतात त्याचं उदाहरण जलसंपदा खात्यात दिसून आलं आहे. अधिकाऱ्यांनी गतीमानतेचा काय चमत्कार केलाय ते पाहूया...
May 13, 2015, 10:54 AM IST'अजित पवार लाचखोर मंत्री'
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कॅगनं आपल्या अहवालात जलसंपदा खात्याची पोलखोल केलीय.
Apr 19, 2013, 11:51 AM ISTपांढरेंनी आणले खात्यातले घोटाळे चव्हाट्यावर
जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता विजय पांढरेंनी त्यांच्या खात्याताली घोटाळे चव्हाट्यावर मांडल्यानं अभियंत्यांचा रोष ओढवून घेतलाय. मागील वीस वर्षात 60 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा पांढरेंनी केलाय. राज्यातील 90 टक्के उपसा सिंचन योजना बंद असल्याचं त्यांनी तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट केलंय. वादग्रस्त तेरा विषयांवर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यानीच केल्याने चांगलीच खळबळ उडाली
Sep 24, 2012, 02:05 PM IST