जीओ

Jio ब्रॉडबँड यूजर्ससाठी महिन्याच्या प्लानपेक्षा आठवड्याचा 'हा' प्लान फायद्याचा

Reliance JioFiberने भारतात आपली ब्रॉडबँड सर्व्हिस सुरु केली आहे.

Feb 21, 2020, 02:39 PM IST

२८ दिन वैधतेसोबत जीओचा सर्वात स्वस्त प्लान

Jio ने ४ जी सेवा लॉन्च केल्यानंतर इंटरनेटची स्पर्धा वाढीला लागली. अनेक कंपन्यांनी ४ जी सेवेला प्राधान्य देत आकर्षित योजना जाहीर केल्यात. जीओने पहिले सहा महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सेवा देताना व्हाईस कॉल सेवाही दिली. आता तर जीओने सर्वात स्वस्त योजना आणली आहे. तीही २८ दिवसांसाठी.

May 27, 2017, 08:48 PM IST

बीएसएनएलची नवी ऑफर, १ जीबी डाटा ३६ रु, २ जीबी ७८ रुपयात

 जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ३ जी इंटरनेटची खास ऑफर जाहीर केली आहे. आपल्या दरात सुमारे ३/४ ने कपात केली आहे. त्यानुसार आता १ जीबी डाटा फक्त ३६ रुपये ते २ जीबी डाटा हा ७८ रुपयात मिळणार आहे. 

Feb 3, 2017, 11:32 PM IST

3G स्मार्टफोनमध्ये वापरा जीओचं 4G सिम, करा एवढंच

रिलायंस जिओ 4G सिम जरी लगेच मिळत असले तरी त्याला सपोर्ट करणारे 4G (एलटीई) हँडसेट देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हला फ्रीमध्ये सिम कार्ड मिळालं असलं तरी त्यासाठी 4G हँडसेट आवश्यक आहे पण एक अशी ट्रीक आहे ज्यामुळे तुम्हाला 4 जी स्मार्टफोन घेण्याची गरज पडणार नाही. तुमच्या 3 जी हँडसेटमध्ये देखील तुम्ही हे सिम वापरु शकता. 

Sep 11, 2016, 11:40 AM IST