झी गौरव पुरस्कार २०१४

`झी` पुरस्कार नामांकन : फँड्री-दुनियादारीचा दबदबा

झी गौरव पुरस्कार २०१४ ची नामांकने घोषित करण्यात आली असून चित्रपट कॅटेगरीत फँड्री आणि दुनियादारी या सिनेमांना सर्वाधिक नामांकने मिळालीत.

Mar 8, 2014, 09:36 AM IST