अबब! काय ती फळं आणि काय त्याची किंमत... यात येईल अलिशान कार
World Expensive Fruits : फळं ही आरोग्यासाठी चांगली मानली जातात. डॉक्टरही आजारपणात फळं (Fruits) खाण्याचा सल्ला देतात. पण जगात अशी काही फळे आहेत ज्यांची किंमत लाखो रुपये आहे. या फळांच्या किंमतीत अलिशान कार (Luxury Cars) खरेदी करता येईल. पाहा कोणत्या देशात आहेत अशी फळं
May 30, 2023, 09:53 PM ISTFoods For Summer Season: रखरखत्या उन्हात वाढतीये शरीरातील उष्णता? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!
उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेची समस्या जाणवते. उन्हाळा टाळण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचं सेवन करू शकता ज्यामुळे तुम्हाला आतून थंडावा मिळेल. त्यामुळे तुम्ही रखरखत्या उन्हात शरीर संतुलित करू शकता.
Apr 8, 2023, 10:54 PM ISTटरबूज खाल्यानंतर ४० जणांना विषबाधा, आरोग्य यंत्रणेची धावपळ
जास्त त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे
Jun 8, 2019, 10:26 AM ISTटरबुजातून शेतकऱ्यानं मिळवलं लाखोंचं उत्पन्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 05:52 PM ISTपीकपाणी | अहमदनगर | टरबूज पिकातून ४ लाखांच उत्पादन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 06:57 PM ISTटरबूज खाण्याचे ५ मोठे फायदे
उन्हाळ्याच्या दिवसात थंड, गोड ठरबूज खाणे कोणाला खाणं आवडत नाही. पण हे नुसतं स्वाद चांगला आहे म्हणून तुम्ही खात असाल पण याचे अनेक फायदे देखील आहे.
Apr 21, 2016, 03:54 PM ISTउन्हाळ्यात टरबूज खाण्याचे ५ फायदे
मुंबई : आता उन्हाळा सुरू झालाच आहे. शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज या मोसमात असते. तेव्हा टरबूज हे एक अत्यंत चांगले फळ आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत टरबूज खाणे अतिशय गरजेचे आहे.
Apr 3, 2016, 09:17 AM ISTसावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी
सावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी
May 8, 2015, 09:03 PM ISTसावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी
उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी ताक,सरबत बरोबर टरबूज शहाळीची मागणी वाढते. नैसर्गिक शीतलता देणारे पदार्थ म्हणून या फळाकडे बघितले जाते. मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये हीच टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी पडतायेत. गेल्या दोन आठवड्यात चाळीस ते पन्नास मुलांना याची बाधा झालीये.
May 8, 2015, 04:12 PM ISTटरबुजांमधून२.५ लाखांचं उत्पन्न
बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल शिंदे या शेतक-यानं एका एकरावर टरबूजची लागवड केली. सध्या बाजारात टरबूज नसल्याने त्यांच्या टरबूजांना चांगला भाव मिळून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.
Aug 29, 2012, 01:23 PM IST