टी २० वर्ल्ड कप वॉर्मअप सामना

टी-२० वर्ल्ड कप : वॉर्मअपमध्ये भारताने इंग्लंडला हरवलं

टी-२० विश्व चषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने इंग्लडला २० धावांनी हरवलं आहे. इंग्लंड विरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने १७८ धावांचा डोंगर रचला.

Mar 19, 2014, 10:53 PM IST