कपिल सिब्बल यांचे कॉंग्रेस नेतृत्वावर पुन्हा टीकास्त्र
पक्षाच्या समस्यांकडे नेतृत्वाचं लक्षही नाही अशी टीका सिब्बल यांनी केलीय.
Nov 16, 2020, 05:27 PM ISTफाजील उत्साही भक्तांनी पंतप्रधान मोदींना अडचणीत आणलं, 'सामना'तून टीकास्त्र
फाजील उत्साही भक्तांनी पंतप्रधान मोदींना अडचणीत आणलं, 'सामना'तून टीकास्त्र
Jan 14, 2020, 04:35 PM ISTफाजील उत्साही भक्तांनी पंतप्रधान मोदींना अडचणीत आणलं, 'सामना'तून टीकास्त्र
फाजील आणि उत्साही भक्तांमुळे देव, देश, धर्माचाही अपमान होत असल्याची टीका
Jan 14, 2020, 08:22 AM IST'सामना'तून भाजप पुन्हा लक्ष्य, सलग दुसऱ्या दिवशी टीकास्त्र
भाजपवर सामनातून टीकास्त्र
Oct 26, 2019, 12:26 PM ISTजम्मू सोडा, आता मुजफ्फराबाद वाचवण्याची वेळ आलीये, इम्रान खानवर भुट्टोंची टीका
पंतप्रधान इम्रान खानवर टीका
Aug 27, 2019, 04:30 PM ISTराम मंदिराच्या मुद्द्यावरुन 'सामना'तून भाजप सरकारवर टीकास्त्र
राम मंदिराच्या मुद्द्यावर सरकारवर टीका
Jan 31, 2019, 02:37 PM ISTगुजरातचा रणसंग्राम | राहुल गांधींकडून भाजप सरकारवर टीकास्त्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 11:14 AM ISTएनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यावर ओवेसींचं टीकास्त्र
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रपतीपदासाठीचे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यावर अल्पसंख्याकासंदर्भातील जुन्या वक्तव्यावरुन निशाणा साधला आहे.
Jun 25, 2017, 12:10 PM ISTकाँग्रेसच्या तरूण खासदारांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र
काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयातल्या पत्रकार परिषदेत तीन वर्षांत केंद्र सरकारनं केलेल्या 30 चूकांचा पाढा वाचण्यात आला.
May 16, 2017, 02:12 PM ISTपंतप्रधान मोदींचं पाकिस्तानवर टीकास्त्र
भारतच नाही तर संपूर्ण जग पाकिस्तानच्या मानवतावाद विरोधी आणि दहशतवादी कारवायांशी परिचीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांच्या सन्मान सोहळ्यात बोलतांना पाकिस्तानवर टीका केली आहे. दक्षिण आशियामध्ये एक देश आहे जो फक्त दहशतवादाचा विकास करु इच्छितो.
Apr 8, 2017, 06:16 PM ISTगुरुदास कामत यांचं संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र
काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांनी आज पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. निरुपम आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना कंटाळून काँग्रेसचे दुसऱ्या फळीचे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. त्याबद्दल राहुल गांधीं आणि अहमद पटेल यांनी लक्ष घालावे, असं साकडं कामत यांनी ट्विटरवर घातलं आहे.
Jan 23, 2017, 06:02 PM ISTनोटबंदीवर शरद पवारांनी केली टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आता पर्यंत नोटबंदीचे स्वागत केले होते. पण आता त्यांनी या नोट बंदीवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.
Dec 29, 2016, 09:44 PM ISTनोटबंदीवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 09:02 PM ISTनागपूर : काँग्रेसचं शिवसेनेवर टीकास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 10:43 PM IST