ठाणे गुन्हे शाखा

'वेलकम टू ठाणे' खंडणी उकळणाऱ्या दोन माजी नगरसेवकांना अटक

 वेलकम टू ठाणे असा कोडवर्ड तयार करून आरटीआय अंतर्गत खंडणी उकळणाऱ्या दोन माजी नगरसेवकांना अटक करण्यात आलीय

Nov 1, 2018, 07:30 PM IST

मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून १० कोटींची मागणी, तिघांच्या टोळीला अटक

विधान परिषदेचा आमदार करण्यासाठी १० कोटींची मागणी करणाऱ्या तिघांच्या टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. यात एका महिलेचा समावेश आहे. 

Mar 21, 2018, 10:07 PM IST