डंपरची क्रुझरला धडक, १० जण जागीच ठार
जळगाव जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झालाय.
Feb 3, 2020, 10:02 AM ISTडंपरने रेल्वे गेट तोडून रुळांवर, सकाळी मध्य रेल्वे तासभर ठप्प
डंपरने रेल्वे गेट तोडून रुळांवर घुसल्याची घटना कल्याणजवळच्या आंबिवली रेल्वे स्थानकात घडली.
Jan 3, 2020, 12:30 PM ISTखड्ड्यांमुळे दोन मुलं डंपरखाली, आईवडील जखमी
अपघातात या दोन्ही लहान मुलांचा जागीच मृत्यू झालाय.
Aug 27, 2018, 01:27 PM ISTसांगली: एसटी बस, डंपरची भीषण धडक, ३ ठार, ४ जखमी
अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य हाती घेतले. याच नागरिकांनी पोलिसांनाही घटनेची माहिती दिली.
Apr 24, 2018, 05:44 PM ISTमुंबई- रस्त्यावर अनधिकृत डेब्रिज टाकणारा डंपर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 31, 2018, 02:59 PM ISTअपघातातील जखमींच्या मदतीसाठी गेलेल्या सात जणांचा अपघातात मृत्यू
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
Dec 14, 2017, 11:55 PM ISTकोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बांबवडे इथल्या मध्यवर्ती चौकात भरधाव डंपरने अनेक गाड्यांना धडक दिली आहे. या जोरदार दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला असून १० ते १२ जण जखमी झाले आहेत.
Nov 8, 2017, 02:47 PM ISTकोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार
Nov 8, 2017, 02:04 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेसला अपघात, ५० जण जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 04:58 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेसला अपघात, ५० जण जखमी
उत्तर प्रदेशमध्ये आणखीन एक रेल्वे अपघात झाला आहे. दिल्लीहून आझमगडला जाणारी कैफियत एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले आहेत.
Aug 23, 2017, 08:26 AM ISTपुण्यात डंपरच्या धडकेने तरूणीचा मृत्यू
बीपीओमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा डंपरच्या धडकेत मृत्यू झालाय.
Jul 28, 2017, 07:41 PM ISTलोकलला डंपरने दिली धडक
खांदेश्वर स्टेशनजवळ विचित्र अपघात झाला आहे. पनवेल-ठाणे या लोकलला डंपरने धडक दिल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या या मार्गावरील वाहतूकही सुरळीत आहे.
Jun 16, 2016, 04:58 PM IST