डर्टी विद्याचा सल्लूला नकार

`डर्टी` विद्याचा सल्लूला नकार...

विद्याच्या वेगळेपणानं सलमान खानलाही आकर्षित केलंय. त्यामुळेच आपल्यासोबत काम करण्यासाठी त्यानं विद्याकडे विचारणा केल्याचं समजतंय.

Oct 7, 2012, 09:47 AM IST