तिसरं महायुद्ध

Russia Ukraine War: रशियाकडून सीमा भागात अण्वस्त्रवाहू लढाऊ विमानं तैनात, ज्याची भीती होती तेच....

Russia Nuclear Attack Plane: रशियाकडून आता युक्रेनसोबत (ukrain) सुरु असणाऱ्या युद्धामध्ये काही अखेरची पावलं उचलली जात असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. रशियाची नवी चाल संपूर्ण जगावर टांगती तलवार ठरत आहे. 

 

Oct 15, 2022, 06:56 AM IST

तिसऱ्या महायुध्दाचे ढग

उत्तर कोरियाने युद्धाची तयारी सुरु केलीय....त्यांनी दक्षिण कोरिया तसेच अमेरिकेच्या दिशेनं आपली क्षेपणास्त्र तैनात केली आहेत..तसेच आपल्या रॉकेट युनिट्सला अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्यास सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे..

Apr 4, 2013, 11:57 PM IST

`तिसऱ्या महायुद्धाला इस्त्राइलच जबाबदार`

तिसरं महायुद्धाला जबाबदार इस्त्राइलच असेल. जर इस्त्राइलने आमच्या देशावर हल्ला केला, तर तिसरं महायुद्ध भडकेल. असं इराणचे अधिकारी ब्रिगेडियर जनरल आमिर-अली हाजीझादेह म्हणाले. ते वादग्रस्त तेहरान अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रमाबद्दल बोलत होते.

Sep 24, 2012, 10:29 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x