मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
थर्टी फर्स्टचं काऊंडडाऊन सुरु झालंय. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणाच्या दिशेने निघालेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत.
Dec 30, 2017, 12:32 PM ISTथर्टी फर्स्ट सेलिब्रेशन... समुद्राच्या पोटात... मिऱ्या किनाऱ्यावर!
अथांग आणि शांत... नजरेच्या टप्प्यात न येणारा... त्याच्या पोटात दडलंय काय... त्याची मानवाला नेहमीच उत्सुकता... हीच उत्सुकता त्या निळाईकडे खेचते... समुद्र मानवाला नेहमीच खुणावत आलाय... त्यामुळेच या महाकाय समुद्रच्या पोटात काय दडलंय? हे बघण्याची नेहमीच उत्सुकता असते... हीच उत्सुकता माणसाला या निळाईकडे खेचून आणते.... आणि समुद्राच्या पोटातला हा अद्भुत नजारा खुला होतो.
Dec 19, 2017, 11:17 PM ISTथर्टी फर्स्ट सेलिब्रेशन... समुद्राच्या पोटात... मिऱ्या किनाऱ्यावर!
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन... समुद्राच्या पोटात... मिऱ्या किनाऱ्यावर!
Dec 19, 2017, 10:06 PM IST