थ्रीडी प्रिंटेड

जगातली पहिली थ्रीडी प्रिंटेड मिनीबस

अमेरिकेतल्या लोकल मोटर्स कंपनीनं जगातली पहिली थ्रीडी प्रिंटेड मिनीबस बनवली आहे. ओली असं या मिनीबसचं नाव आहे. या बसची यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली आहे. 

Jul 1, 2016, 04:35 PM IST