दलित अत्याचार घटनेनं नवीन वळण, गृह राज्यमंत्र्यांमुळे तपासात दिरंगाई?
इंदापूरच्या लाखेवाडीतील दलित अत्याचार घटनेनं नवीन वळण घेतलंय. या गुन्ह्यातील आरोपी हे गृह राज्यमंत्री राम शिंदे आणि आमदार दत्तात्रय भरणे यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळं पोलिस तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा गंभीर आरोप केला जातोय.
Jul 7, 2015, 09:40 AM ISTदलित अत्याचार : प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार - पवार
दलितांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी गृहमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक तातडीने बोलवावी अशी सूचना दिली असल्याचं पवारांनी साताऱ्यात बोलतांना सांगितलं.
May 9, 2014, 05:25 PM IST